Mla Rajan Salvi saam tv
महाराष्ट्र

असा सुटेल काेकणचा पाणी प्रश्न; राजन साळवींनी सूचवला मुख्यमंत्र्यांना उपाय

रिफायनरी प्रकल्पासाठी सेना भाजपात रस्सीखेच सुरु झाली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पासाठी (refinery project) लागणारे पाणी कोयना धरण (koyna dam) येथून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे केली आहे अशी माहिती सेना (shivsena) आमदार राजन साळवी (rajan salvi) यांनी (ratnagiri) येथे दिली. (barsu refinery project latest marathi news)

आमदार राजन साळवी म्हणाले मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राजापुरातील गाळ उपशाचा उल्लेख करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्जुना नदीतील गाळ उपशाची मागणी करण्यात आली आहे.

हा प्रकल्प आल्यानंतर या भागातील अंतर्गत विकास निश्चित हाेईल. काेकणात पिण्याच्या पाणीचा तुटवडा भासताे. काेयना धरणाचे पाणी आणल्यास पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मिटेल. काेयनेतील पाणी समुद्रात जाते. काेयनेत अफाट पाणी आहे. ते पाणी चिपळूण, राजापूरसह आपल्या भागात आल्यास पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास आमदार साळवींनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT