Raj Thackeray slams Devendra Fadnavis over Hindi push; cites Amit Shah’s “I am Gujarati” remark to question Marathi neglect. Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा,शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray speech against Devendra Fadnavis: अमित शाहांच्या गुजरात प्रेमाचा दाखला देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केलीय... मात्र राज ठाकरेंनी फडणवीसांना कसं डिवचलंय?

Omkar Sonawane

ऐकलंत... देशात त्रिभाषा सूत्र लागू करण्याची चर्चा असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुजराती प्रेम आळवलंय.. हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधलाय...

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सरकारने महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय घेतला होता.. मात्र प्रखर विरोधानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला असला तरी नरेंद्र जाधव यांच्या समितीच्या निर्णयानंतर हा निर्णय पुन्हा लागू केला जाण्याचे सूचक संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत...त्यामुळे राज ठाकरेंनी अमित शाहांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन फडणवीसांची कोंडी केल्याचं चित्र आहे... त्यामुळेच मराठी अस्मितेचा मुद्दा महापालिका निवडणूकीत तापणार हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT