Thackeray Brothers Together Again? Uddhav and Raj Spark New Political Buzz Over MVA Alliance Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत? उद्धव ठाकरे भावासाठी लावणार फिल्डिंग?

Congress Stance On MNS Alliance: राज ठाकरेंसोबतच्या युतीला काँग्रेस वगळता इतर पक्षांनी ग्रीन सिग्नल दिलाय... त्यामुळे दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे भावासाठी फिल्डिंग लावणार का? आणि राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का?

Bharat Mohalkar

मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकीचा नारा दिलाय.. तर काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल दिलाय...

तर राज ठाकरेंनीही पदाधिकाऱ्यांना युतीचे स्पष्ट संकेत दिलेत.. त्यापार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत...तर याच बैठकीत राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीतील सहभागासंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे...

राज ठाकरे मविआत?

मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि इतर पक्षांची काय भूमिका?

इंडिया आघाडीतील पक्ष राज ठाकरेंसोबतची युती स्वीकारतील का?

काँग्रेसचा विरोध झाल्यास उद्धव ठाकरे भावासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का?

विधानसभेत पराभव पदरी पडल्याने ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही भाऊ एकीचा नारा दिलाय.. मात्र मनसेच्या प्रखर मराठी आणि हिंदुत्ववादी अस्मितेच्या भूमिकेमुळे उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतं दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे.. मात्र हा धोका पत्करुन काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेण्यास मान्यता देणार की स्थानिक पातळीवर युतीचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या उपवासात मीठ का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

Maharashtra Live News Update: अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका

SCROLL FOR NEXT