संगमनेरमध्ये कत्तलखान्यवर छापा; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त! गोविंद साळुंखे
महाराष्ट्र

संगमनेरमध्ये कत्तलखान्यवर छापा; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त!

पोलिसांनी 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गोविंद साळुंखे

अहमदनगर : गोवंशाच्या बेकायदा संगमनेरमधील Sangamner कत्तलखान्यांवरती छापा टाकत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून पाच कत्तलखान्यांमधून Slaughterhouse जवळपास 62 लाख रुपयांच्या 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा -

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करण्याच सत्र सुरु होतं. संगमनेर सह श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने संगमनेर शहरातील भारतनगर व जमजम कॉलनी परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा टाकत पाच कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल झाल्याचे व अनेक जनावरे कत्तलीच्या वेदीवर असल्याचे भयानक दृष्य पोलीस पथकाला दिसले.

पोलिसांची येण्याची चाहूल लागताच कत्तलखान्यांचे मालक आपल्या कामगारांसह कत्तलखान्यांना कुलपे ठोकत पळकाढला पोलिसांनी कत्तलखान्यांचे दरवाजे तोडत गोवंश जनावरे, कापलेले मांस असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 31 हजार किलो गोवंश मांस जप्त तर 71 जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT