Rahul Narvekar on Legislative Committees  SaamTV
महाराष्ट्र

Rahul Narvekar : विधीमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली नाराजी

Rahul Narvekar on Legislative Committees : विधीमंडळ कामकाजासाठी विविध प्रकारच्या २९ समित्या कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाचे तब्बल २३७ तर विरोधी पक्षाचे ५१ सदस्यांना यात संधी मिळणार आहे.

Prashant Patil

गणेश कवडे, साम टिव्ही

मुंबई : मराठी भाषा समिती, अंदाज समिती, लोकलेखा समिती, विशेष हक्क समिती, आश्वासन समिती अशा विधी मंडळातील कामकाजासाठी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या समितीवर सदस्याची नेमणूक करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व राजकीय पक्ष यांना पत्र लिहून सदस्यांची नावे सुचवण्याची सूचना केली आली आहे.

मात्र, याकडे सर्व पक्ष दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात जर पक्षांनी नावे सुचवली नाहीत. तर आपल्या अधिकार कक्षेत नियुक्ती करण्यात येणार असं राहुल नार्वेकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता तरी राजकीय पक्ष नावे देणार आहेत का नाही? हे पाहणे महत्वाचं आहे.

दरम्यान, विधीमंडळ कामकाजासाठी विविध प्रकारच्या २९ समित्या कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाचे तब्बल २३७ तर विरोधी पक्षाचे ५१ सदस्यांना यात संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

SCROLL FOR NEXT