Farmer News Saam tv
महाराष्ट्र

ऐकावं ते नवलच..चक्क जमिनीच्या वर फांदीला लागले बटाटे..पहा Video

ऐकावं ते नवलच..चक्क जमिनीच्या वर फांदीला लागले बटाटे

रोहिदास गाडगे

आंबेगाव : बटाटा झाडाला लागला आहे असे म्हटले तर तुमच्या यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील निरगुडसर या गावात बटाट्याची शेती असलेल्‍या शेतात एका बटाट्याच्‍या झाडाला चक्क जमिनीच्या वर फांदीला टोमॅटोप्रमाणेच बटाटे लगल्याचे दिसुन आले आहे. (Live Marathi News)

बटाटे जमिनीत निघतात हे सर्वांना माहीत आहे. परंतु बटाटे जर झाडाच्या फांदीलाच लागल्याचे पहावयास मिळत आहेत. आंबेगाव (Ambegaon Pune) तालुक्यातील निरगुडकर येथील शेतकरी (Farmer) संदीप वळसेपाटील यांच्या साडेतीन एकर क्षेत्रात बटाट्याची काढणीच्या आधी पाला कापणी सुरू आहे. या दरम्‍यान एका झाडाला चक्क १७ ते १८ बटाटे मिळून आले.

टमाट्याप्रमाणे आकार व रंग

जमिनीत असलेल्या बटाट्या प्रमाणेच बटाटे असून थंडीमुळे जरा हिरवे पडले आहेत. एका बटाट्याच्या झाडाला जमिनीच्यावर बटाटे लागल्याचे दिसुन आले. या बटाट्याचा आकार आणि रंग टोमँटोप्रमाणे दिसुन आला. बटाट्याच्या झाडाला जमिनीवर बटाटे आढळून आल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

SCROLL FOR NEXT