puluj gram panchayat election result saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election News : नाद खूळा! 35 वर्षानंतर खासदार धनंजय महाडिक कुटुंबात सरपंचपदाची माळ

सरपंच निवडीनंतर खासदार धनंजय महाडिक गटाने जल्लाेष केला.

भारत नागणे

Pandharpur News : राजकीय दृष्टया प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील पुळूज ग्रामपंचायतीची (puluj gram panchayat election) व सरपंच पदाची तब्बल 35 वर्षानंतर निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही निवडणुक बिनविराेध हाेण्यासाठी भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वजीत महाडिक यांनी पुढाकार घेतला. (Maharashtra News)

पुळूज ग्रामपंचायतीच्या (grampanchayat) सरपंच पदाचा मान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या परिवाराला मिळाला आहे. सरपंचपदी विश्वास महाडीक यांची बिनविरोध निवड‌ झाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

दरम्यान भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वजीत महाडिक (vishwajeet mahadik) यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने महाडीक गटाच्या कार्यकर्ते कमालीचे खूष दिसत हाेते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांनी ग्रामपंचायतीचे कामकाच आदर्शवत करु असे आश्वासित केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करण्याची शक्यता

Glowing skin: पिंपल फुटल्याने चेहऱ्यावर खड्डे पडलेत? या घरगुती उपायांनी मिळेल सॉफ्ट आणि ग्लोईंग त्वचा

Akola : "नवरदेव तयार आहे, पण..." प्रकाश आंबेडकरांच युतीबाबत मोठं विधान!

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंची तोफ धडाडणार? महापालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी|VIDEO

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

SCROLL FOR NEXT