Nanded News संतोष जोशी
महाराष्ट्र

मराठा संघटना आक्रमक; नांदेड - हैदराबाद महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध

टायर पेटल्याने नांदेड - हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संतोष जोशी

नांदेड - खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांच्या उपोषणाची दखल न घेणाऱ्या सरकारच्या विरोधात नांदेड (Nanded) मधील मराठा संघटना आक्रमक झाली आहे. आज सकाळी नांदेड - हैदराबाद महामार्गावरील कापसी येथे टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. खासदार संभाजी राजे भोसले यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आहे.

हे देखील पहा -

मात्र राज्य सरकार कडून कसलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. नांदेड-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून मराठा समाजाने राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. खासदार संभाजी राजे यांची खालावलेली प्रकृती पाहता मराठा समाज आणखी आक्रमक होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. टायर पेटल्याने नांदेड - हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT