Breaking News, sangli saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : माय-लेकीचा निर्घृण खून, पाेलिस तपास सुरु

या घटनेचा उमदी पोलीसांकडून तपास सुरू आहे.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात एका विवाहितेचा आणि तिच्या मुलीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील कुणीकुणुर गावात एकच खळबळ उडाली आहे. पाेलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Breaking Marathi News)

ही घटना जत तालुक्यातील कुणीकुणुर गावात घडली आहे. प्रियांका बेंळूखी (priyanka belunkhi) आणि मोहिनी बेंळूखी (mohini belunkhi) असे मृत माय लेकींचे नाव आहे. त्यांचा गळा आवळून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाेलिसांचा संशय प्रियांका यांचे पती बिरापा यांच्यावर आहे. त्यादिशेने पाेलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेचा उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार तपास करीत आहेत. (sangli latest marathi news)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT