zilla parishad school, principal, beed saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad News : जिल्हा परिषद कार्यालय परिसरात मुख्याध्यापकाची आत्महत्या

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

विनोद जिरे

Zilla Parishad News : बीड शहरातील जिल्हा परिषद कार्यालयालय परिसरात मुख्याध्यापक भारत सर्जेराव पाळवदे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पाळवदे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. (Breaking Marathi News)

भारत सर्जेराव पाळवदे यांनी आर्थिक विवंचनेतून व मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत (school) ते कार्यरत होते.

दरम्यान या घटनेने जिल्हा परिषद (zilla parishad) व केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास पाेलिसांकडून (police) सुरु आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT