पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच 'गोट्या खेळो' आंदोलन विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच 'गोट्या खेळो' आंदोलन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील काँग्रेस भवन समोर युवक काँग्रेस कडून 'गोट्या खेळो आंदोलन'

विश्वभूषण लिमये

सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील काँग्रेस भवन समोर युवक काँग्रेस कडून 'गोट्या खेळो आंदोलन' करण्यात आले आहे. यावेळी शहरातील पदवीधर युवकांनी हातात डिग्री घेऊन, प्रतीकात्मक पद्धतीने गोट्या खेळत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे.

हे देखील पहा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून मागच्या ७ वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा प्रकारचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस आज राज्यभर 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा करत आहे. त्यानिमित्ताने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करत आहे. आंदोलना दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

Pune Traffic: पुणेकरांठी महत्वाची बातमी! बोपदेव घाट आजपासून ७ दिवसांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकरामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी मांडला हिशोब, वाचा राज ठाकरेंना काय दिले उत्तर

Clothes Cleaning Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या या 5 स्मार्ट टिप्स तुम्हाला माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT