OBC आरक्षणाशिवाय उद्या 2 जिल्हा परिषद आणि 105 नगर पंचायतींसाठी मतदान ! SaamTV
महाराष्ट्र

OBC आरक्षणाशिवाय उद्या 2 जिल्हा परिषद आणि 105 नगर पंचायतींसाठी मतदान !

राज्यातील 105 नगर पंचायत निवडणूकीसाठी उद्या मतदान आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि राज्यातील 105 नगर पंचायत निवडणूकीसाठी उद्या मतदान आहे. ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (Polling for 2 Zilla Parishads and 105 Nagar Panchayats tomorrow)

हे देखील पहा -

ओबीसींचं राजकीय आरक्षणावर (OBC Political Reservation) गेलं. यावर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. मात्र, या निवडणूकीत ओबीसी समाज नेमका कुणाला कौल देणार, यावर विजयाचं गणित ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी (MVA Leaders) भाजपवर टीका करत ओबीसी मतदार (OBC voters) आमच्या बाजूनं कौल देणार असा केला आहे, तर “महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं, राज्यातील सरकार ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहे, त्यामुळे सरकारच्या नातर्तेपणावर होणार मतदान” असा दावा भाजपचे (BJP) प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT