youth, girl, yavatmal crime news saam tv
महाराष्ट्र

Crime : फाेनवर काॅलेजकुमारी धाय माेकलून रडली, कुटुंबास धक्का; दाेघे अटकेत

या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणी माळेगाव आणि राळेगाव तालुक्यातील दोन जणांना अटक (arrest) करण्यात आली आहे. अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवत झालेल्या या अत्याचार प्रकरणात तीन महिलांचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.

वडकी पोलीस ठाणे अंतर्गत एका गावातील सतरा वर्षीय तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी दहा वाजता घरून गेली. घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. संबंधित तरुणी बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाईकांनी वडकी पोलिसांत धाव घेतली.

त्यानंतर याच दिवशी पाच वाजताच्या सुमारास ती वडकी ऑटो पॉईंटवर पोहोचली. तिथून तिने कुटुंबातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. तेथे कुटुंबियांतील लाेक आल्यानंतर तिने त्यांना सर्व हकिगत सांगितली. तरुणीच्या नातेवाईकांनी याची माहिती पाेलीसांत दिली. त्यानंतर पोलीसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ऑक्टोबरमध्येच ७५ पैकी ५४ पाझर तलाव आटले

5-6 Gram Mangalsutra Designs: सणासुदीसाठी 5-6 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, हे लेटेस्ट 6 पॅटर्न्स तुम्हाला आवडतील

Maharashtra : चारा बियाण्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, ही अट रद्द; जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

खासदारावर वाहनावर दगडफेक, लोखंडी रॉडने कार फोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT