Dog, chhatrapati sambhaji nagar SAAM TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : कुत्र्याची हत्या, युवकास अटक; तपासात धक्कादायक गाेष्ट उघडकीस

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केला.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : कुत्रा भुंकला म्हणून कुत्र्याची हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) नुकतीच घडली. प्राणिमित्राच्या तक्रारीनंतर या प्रकरणी एका युवकास पाेलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विकृत तरुणाकडून रस्त्यात बसलेल्या कुत्र्याची विनाकारण हत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली होती. उस्मानपुरा पोलिसांनी तपास करत रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल ऊर्फ गिरिजा करके याला या प्रकरणी अटक केली.

अटकेनंतर चौकशीत विशाल याने रस्त्यावरून जात असताना कुत्रा माझ्यावर भुंकत होता, मला ते सहन झाले नाही म्हणून कुत्र्याचा खून केल्याची कबुली दिली. संशयित आरोपीचे कृत्य एका कॅफेच्या सीसीटीव्हीत देखील कैद झाले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. प्राणिमित्राच्या तक्रारीवरून विशाल करके याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT