Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad News: महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्‍यू

महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्‍यू

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील महापालिकेच्या जलतरण तलावात (Pimpri Chinchwad) बुडून एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यु झाला आहे. जलतरण तलावात जीव रक्षक तैनात नसल्याने एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा (Death) मृत्यु झाला आहे. (Tajya Batmya)

राहुल महतप्पा वाघमोडे असे मृत्यु झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. रणरणत्या उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होवू नये म्हणून पिंपरी चिंचवडकर तरुण- तरूणी जलतरण तलावात पोहायला जात असतात. मात्र पिंपरी चिंचवड महपालिकेच्या जलतरण तलावात जीवरक्षक तैनात नसल्याने बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या दुर्देवी घटना घडत आहे.

जलतरण तलावावरील व्‍यक्‍तींवर गुन्‍हा

आता या प्रकरणात चिखली पोलीसांनी साई एकवा जलतरण तलाव येथील जिवरक्षक आणि जलतरण तलावावर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT