Beed, Farmer, Rain saam tv
महाराष्ट्र

Beed News: ज्या शेतावर जीवापाड प्रेम केले तेथेच साेडला प्राण, शेतक-याच्या आत्महत्येने गावात शाेककळा

Beed Farmer: सध्या शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

विनोद जिरे

Beed News : सततच्या पावसामुळे (Rain) खरीप पीक गेले. थोडंफार हाती पडलं त्याला भाव नाही. रब्बी हंगामही असा तसाच गेला. यामुळे शेतकऱ्याने (Farmers) नैराश्यातून शेतातच (Farm) आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या कळमअंबा येथे घडली. (Breaking Marathi News)

पठाण राजेखां उमरावखां (रा. कळमअंबा ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना नातवंडे व चार विवाहित मुली असा परिवार आहे.

परतीच्या पावसाने शेतक-यांचे माेठं नुकसान केले आहे. त्यातच पिकाला याेग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. रब्बी हंगामही असा जात असल्याने शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातूनच ते नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT