Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: सालगडी असलेल्‍या तरुणाने संपविले जीवन; आईचा मन हेलावणारा आक्रोश

सालगडी असलेल्‍या तरुणाने संपविले जीवन; आईचा मन हेलावणारा आक्रोश

राजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील कोल्पा येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार घडली. अरुण लक्ष्मण सातपुते (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

अरुण काही दिवसांपुर्वी कोल्पा येथे (Parbhani News) आला होता. रविवारी त्याने गावालगत असलेल्या त्याच्या शेतातील ओढ्याजवळ लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शेतातील लहान मुलांनी पाहून गावात सांगितले. गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तरूण मुलगा गेल्‍याने आईचा आक्रोश

अरुण यास वडील नसून तो परळी तालुक्यात सालगडी म्हणून शेती काम करत होता. त्याच्या सोबत आई, भाऊ आणि भाऊजई वास्तव्यास असा परिवार आहे. तरूण मुलाने आत्‍महत्‍या केल्‍याचे समजताच आईने आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT