Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: दोन मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या

दोन मित्रांनी मिळून केली मित्राची हत्या

साम टिव्ही ब्युरो

परभणी : शहरातुन पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन मित्रांनी मिळून आपल्‍या मित्राचीच हत्‍याचा (Crime) केल्‍याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Parbhani Crime News)

परभणी (Parbhani) शहरातील खंडोबा बाजार परिसरात सदरची घटना घडली आहे. पैश्याच्या वादातून दोन मित्रांनी 30 वर्षीय तरुणाचा रात्री खून केल्याची घटना घडली. शेख रफिक शेख चांद असे या मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी (Police) या प्रकारणात फेरोज खान आणि शेख शाहरुख यांच्‍यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाईसाठी मयतांच्या कुटुंबियानी टाहो फोडला. पोलिसानी दोन्ही आरोपी शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

SCROLL FOR NEXT