Parbhani News St Bus Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: महिला वाहकाच्‍या हाती खराटा; बस केली सफाई, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

महिला वाहकांच्‍या हाती खराटा; बस केली सफाई, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

राजेश काटकर

परभणी : राज्‍य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागासाठी जीवनवाहीनी ठरली आहे. यात आता शासनाकडून विविध योजना लागू केल्‍याने (St Bus) बसमधील प्रवाशांची संख्‍या पुन्‍हा वाढली आहे. परंतु, या बसमधून (Parbhani News) प्रवाशांना प्रवास करताना अस्‍वच्‍छतेचा सामना करावा लागतो. याकरीता महिला बस वाहकांनी स्‍वतः झाडू हाती घेवून साफसफाई केली. (Live Marathi News)

राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवासची घोषणा केल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अर्थात प्रवाशी वाढल्‍याने त्या एसटीमध्ये कचरा देखील अधिक साठू लागला आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळ या कचऱ्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील महिला वाहकाला स्वतःच गाडी साफ करण्याची वेळ आली आहे.

प्रवाशी बसले असतानाच हाती खराटा

मुळात प्रवाशांना चांगला प्रवास व्‍हावा; यासाठी महामंडळाने बस फेरी झाल्‍यानंतर त्‍याबसची सफाई करणे गरजेचे आहे. परंतु, असे होताना दिसून येत नाही. याच कारणामुळे महिला वाहकाने हातामध्ये खराटा घेऊन प्रवासी बसलेले असताना गाडी साफ केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, 600 कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार

Slow Vande Bharat Express: देशातील पहिली सर्वात स्लो वंदे भारत; १६० ऐवजी ५०च्या स्पीडने धावणार; कारण काय?

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

Turmeric For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर हळद कशी लावावी?

BJP Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, विनोद तावडेंसह १० नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT