Cotton Price Saam tv
महाराष्ट्र

Cotton Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाच्या दरात वाढ

Cotton Price News: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाच्या दरात वाढ

राजेश काटकर

Increase in Cotton Price:

भाव वाढीच्या आशेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. परंतु ६ हजारापर्यंत दर घसरल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला होता. मात्र आता कापसाच्या दारात वाढ झाली असल्याने शेतकरी कापूस (Cotton) विक्रीसाठी काढत आहे. (Latest marathi News)

परभणीच्या सेलु बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला आज आठ हजार पन्नास रुपये प्रती क्विंटल एवढा भाव मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेवर कापूस घरात ठेवला होता. आता विक्रीस येत आहे. सेलु तालुक्यासह परतूर, मंठा व इतर भागातून कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे दरवर्षी सेलूत कापसाची चांगली खरेदी होते. 

कापसाच्या उत्पादनात घट 

गेल्या खरिपात अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पीक घेतात. यंदा बाजार समितीच्या आकडेवारीनुसार कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

SCROLL FOR NEXT