Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान राजेश काटकर
महाराष्ट्र

Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान

निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी होत असलेल्या जोरदार पावसाने प्रकल्पात पाण्याची आवक झाल्याने रविवारी सकाळी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडून 23 हजार 802 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी होत असलेल्या जोरदार पावसाने प्रकल्पात पाण्याची आवक झाल्याने रविवारी सकाळी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडून 23 हजार 802 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गाने नदीकाठच्या शेकडो गावातील शेतीत पाणी येत कापूस सोयाबीन आदी खरिप पिकात पाणी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

नदीकाठच्या जवळपास पंचवीस ते तीस गावातील शेतकऱ्याचच्या शेतीत पाणी येत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुधना विसर्गाने अनेक पूलावर पाणी येत गावाचा संपर्क तुटला विसर्गाने खरीप पीक तोंडाशी आलेले हातून गेले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरयाला मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Edited

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

संभाजीनगर हादरलं! ५ रुपयांत चाईल्ड पॉर्नोग्राफीची विक्री; B.Com चे २ विद्यार्थी गजाआड, डार्कनेटचं मोठं रॅकेट उघड

SCROLL FOR NEXT