Pandharpur News  Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपूरमध्ये तरुणाला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

Pandharpur Crime News : जुन्या रागातून शिंदे यांनी तरुणाला मारहाण केली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूरमध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकारणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या रागातून शिंदे यांनी तरुणाला मारहाण केली आहे.

गणेश ताड असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. गणेशला ट्रॅक्टरला बांधून कोयत्याने वार करून, जनावरांच्या शेडजवळ मारहाण केल्याचा आरोप आहे.  (Latest Marathi News)

मागील भांडणाचा राग मनात धरून गणेशला ही केल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणप्रकरणी ठाकरे गटाचे संभाजी शिंदे यांच्यासह चार जणांवर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

गणेश ताड याला संभाजी शिंदे, अर्जुन गवळी, डॉ. विजय गवळी यांनी मारहाण केली. तसेच तेथे असलेल्या लहान ट्रॅक्टरला बांधून मारहाण करत ओढत नेल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT