पंढरपुरच्या विठ्ठलाला सोन्याची राखी Saam Tv
महाराष्ट्र

पंढरपुरच्या विठ्ठलाला सोन्याची राखी

पुण्यातील (Pune) विठ्ठलभक्त ज्ञानेश्वर घोलप (Dnyaneshwar Gholap) यांनी विठुरायासाठी खास नक्षीकाम केलेली दोन तोळे वजनाची सोन्याची राखी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर : बहिण भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या राखी पोर्णिमेनिमित्त (Rakhi pornima) आज पंढरपुरच्या विठ्ठलाच्या हाती सोन्याची राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) विठ्ठलभक्त ज्ञानेश्वर घोलप (Dnyaneshwar Gholap) यांनी विठुरायासाठी खास नक्षीकाम केलेली दोन तोळे वजनाची सोन्याची राखी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.

बहिण आपल्या भावाच्या हाती रेश्मी धागा बांधून आपल्या रक्षण करण्याचं मागणं घालते असचं साकडं आज अऩेक भाविक भक्तांनी विठुरायाकडे घातल आहे. पुणे विठ्ठल भक्त ज्ञानेश्वर घोलप यांनी पुणे येथील सराफाकडून 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्य़ापासून बनवलेली सुबक व नक्षीकाम केलेली राखी खास विठुरायासाठी तयार केली आहे. आज मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते सोन्याची राखी विठुरायाच्या हाती बांधण्यात आली.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali Serial: कमळीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; पण, कामिनी रचणार विषाचा कट

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणातील कपिल दहिया आणि संजय कुमार शर्मा यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT