Sadabhau Khot Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot News: बारामतीकर राज्यात आग लावायचे काम करतात; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

Pandharpur News : बारामतीकर राज्यात आग लावायचे काम करतात; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टिका

भारत नागने

पंढरपूर : बारामतीकर आग लावण्याच्या पलीकडे काही ही करु शकत नाहीत; अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेतृत्व (Sadabhau Khot) करु शकतात असा दावाही त्यांनी केला आहे. (Maharashtra News)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बारामतीच्या पवारांना लक्ष केले आहे. सदाभाऊ खोत आज पंढरपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांवर टिका केली आहे.

फडणवीसच बहुजनांचे नेता 

आजच्या राजकारणामध्ये जे लुटारू होते त्या सगळ्यांना पुरून उरणारा बाप माणूस कोण असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस. भले त्यांची जात काढा, जातीवर त्यांना कमी लेखा; पंरतु ते खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे नेता आहे. बहुजन समाजाचे नेतृत्व या महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणीवसच करु शकतात. बारामतीकर फक्त आग लावायचे काम करतात अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांचे मात्र त्यांनी गोडवे गायिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई

निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Black Blouse Design: काळ्या साडीवर खुलून दिसेल तुमचा तोरा! हे आहेत 5 युनिक ब्लाऊज पॅटर्न

Cat Behavior: कोणत्या लोकांना बघून मांजर पंजा मारते?

Viral video: कारसोबत झालेल्या अपघातानंतर व्यक्तीने जे केलं ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल; पाहा व्हायरल व्हिडीओ

SCROLL FOR NEXT