vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: विठ्ठल रुक्मिणीस पुन्हा लावला जाणार वज्रलेप

मूर्ती संवर्धन व्हावे आणि देवाच्या पायावरचे दर्शन करता यावे यासाठी जे करणे आवश्यक आहे. त्या बाबी समिती करेल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी नमूद केले.

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल आणि रुक्मिणी (vitthal rukmini) मातेच्या चरणावर वज्रलेप लावण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. येत्या पाच मे राेजी पुरातत्व विभागाचे पथक (pandharpur) मंदिरात येईल अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. (Pandharpur latest Marathi news)

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणा वरील वज्रलेप निघाल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेण्यासाठी आज (गुरुवार) विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे (neelam gorhe) आणि मंदिर समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक (online meeting) झाली. या बैठकीत पूर्वीप्रमाणेच देवाच्या चरणावर वज्रलेप करण्याचा सकारात्मक निर्णय झाला.

याबाबत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले येत्या पाच मे रोजी विठ्ठल मंदिराची तसेच चरणांची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पंढरपुरात येईल. त्यापूर्वी नीलम गोरे या देवाच्या चरणाची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात येतील. आज पर्यंत ४ वेळा वज्रलेप केले आहेत. त्याच पद्धतीने वज्रलेप करावा अशी सकारात्मक चर्चा आज झालेल्या बैठकीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT