Wreckage of Innova car and bike after the horrific accident near Bhujbal Vasti, Pandharpur. saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Car and Bike Accident : पंढरपूरच्या भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

Bharat Jadhav

भरत नांगणे, साम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ भीषण अपघात झालाय. इनोव्हा कार आणि दुचाकीचा अपघात झाला असून ती जणांचा मृत्यू झालाय. अपघातात मोटारसायकल वरील हनुमंत केरु फलफले (वय 35), कांचन केरु फलफले (वय 30, रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) अशी अपघात मयत झालेल्याची नाव आहेत.

रस्त्यात गाय आली अन् अनर्थ घडला

दोन-चार दिवसापूर्वी अमळनेरमध्ये एका दुचाकीचा अपघात घडला होता. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. सती मातेचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. दुचाकीने जात असताना रस्त्यात गाय आडवी आल्याने मोटरसायकलची धडक बसली. यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पती जखमी आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा रोडवर हा अपघात घडला. यात मंगलाबाई मधुकर ठाकरे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. अमळनेर जवळ सुरत रेल्वे लाईनवर जागृत असे सती मातेचे मंदिर आहे. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात.

इतर भाविकांप्रमाणे ठाकरे दाम्पत्य देखील देवीच्या दर्शनाला ३० सप्टेंबरला सकाळी आले होते. दर्शन घेऊन घरी परत जात असताना रस्त्यात गाय अचानक आडवी आली. यामुळे मधुकर ठाकरे याची दुचाकी अनियंत्रित होत गाईला धडकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: राजन पाटलांनी दिला सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT