Earthquake In Sangli  Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

Earthquake In Palghar: पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि धुंदलवाडी भागात रात्रीच्या वेळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Bharat Jadhav

पालघरच्या तलासरी, धुंदलवाडी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 9 वाजून 11 मिनिटांच्या दरम्यान 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. काही महिन्यापासून थांबलेले भूकंपाचे धक्के पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के पाच किलोमीटर खोलीवर जाणवले आणि त्याचे केंद्र नाशिकपासून 97 किलोमीटर पश्चिमेला होते. याआधी एक आठवड्याआधीही पालघरला भूकंपाचे धक्के जाणवले होते. 10 तारखेला 3.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले होते. संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भूकंप आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT