Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Alisha Khedekar

दसऱ्याचा शुभ मुहूर्त

दसऱ्याला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण या दिवशी नवीन कार घरी आणण्याला प्राधान्य देतात.

Best time to buy a new car | Google

दिवाळीची खास ऑफर्स

दिवाळीत अनेक कार कंपन्या आकर्षक डिस्काउंट, कॅशबॅक आणि विशेष फायदे देतात. त्यामुळे कार खरेदीची ही चांगली संधी ठरू शकते.

Diwali Offers On Cars | Google

बजेटचा विचार करा

कार खरेदी करताना केवळ सण पाहू नका. तुमचे बजेट, डाउन पेमेंट आणि ईएमआय यांचा विचार करा.

Diwali Offers On Cars | Google

दसऱ्याला डिलिव्हरी

दसऱ्याच्या दिवशी नवीन कारची डिलिव्हरी घेण्याची अनेकांची इच्छा असते. शुभ मुहूर्तामुळे हा दिवस खास ठरतो.

Dussehra or Diwali better for buying a new car | Google

दिवाळीत मोठी निवड

दिवाळीच्या काळात विविध मॉडेल्स, व्हेरिएंट्स आणि आकर्षक फायनान्स योजनांची माहिती घेऊन योग्य कार निवडता येते.

Diwali festival offers better car discounts | Google

डिस्काउंटची तुलना करा

दसरा आणि दिवाळीतील ऑफर्सची तुलना करा. कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्समुळे मोठी बचत होऊ शकते.

Diwali festival offers better car discounts | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Diwali festival offers better car discounts | Google

NEXT : तुमचा गण देव गण आहे की राक्षस गण? जन्म नक्षत्रावरून गण कसा ठरतो, जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips | AI Image
येथे क्लिक करा