Alisha Khedekar
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जन्म नक्षत्राच्या आधारे देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण असे तीन प्रकार मानले जातात.
देवगणाच्या व्यक्ती स्वभावाने शांत, प्रेमळ, दयाळू आणि सहकार्य करणाऱ्या असतात, अशी ज्योतिषशास्त्रात समजूत आहे.
राक्षसगणाच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या, ठाम स्वभावाच्या आणि आत्मविश्वासू असतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.
मनुष्यगणाच्या व्यक्ती व्यावहारिक, समतोल विचार करणाऱ्या आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणाऱ्या असतात, अशी धारणा आहे.
कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा आणि शततारका ही नऊ नक्षत्रे राक्षसगणात येतात.
व्यक्तीचा स्वभाव केवळ जन्मनक्षत्रावरून ठरवता येत नाही. स्वभावावर संगोपन, अनुभव, वातावरण आणि वैयक्तिक निवडींचाही प्रभाव असतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.