Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar : २८ वर्षीय महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा; पालघरमधील दुर्देवी घटना

पालघरच्या सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Crime News : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या (Palghar) सुख शांतीनगर परिसरात एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तृप्ती कौस्तुभ घरत (वय २८) असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. (Palghar News Today)

तृप्ती यांचा मृतदेह मंगळवारी (४ ऑक्टोबर) रात्री त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. २८ वर्षीय तृप्ती या बीएएमएस एम.डी डॉक्टर होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. (Palghar Marathi News)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तृप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT