उस्मानाबादमध्ये शिवसेनेने कोंबड्या उडवल्या  कैलास चौधरी
महाराष्ट्र

उस्मानाबादमध्ये शिवसेनेने कोंबड्या उडवल्या

हातात कोंबडी घेऊन व कोंबडी उंचावून दाखवत कोंबडी चोर च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांची प्रतिमा पायदळी तोडून नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर खालच्या पातळीवर केलेल्या केलेला टिकेच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हे देखील पहा -

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात कोंबडी घेऊन व कोंबडी उंचावून दाखवत कोंबडी चोर च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांची प्रतिमा पायदळी तोडून नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT