ratnagiri, refinery project saam tv
महाराष्ट्र

Kokan News : 'आम्हांला जीवाची पर्वा नाही, मागे हटणार नाही'; कोकणवासियांचा निर्धार

प्रशासन नेमकं कशा पद्धतीने आंदाेलन हाताळणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमोल कलये

Refinery Project Kokan News : कोकणातील (kokan) रिफायनरी विरोध आणखीन तीव्र करण्यासाठी आता विरोधक पुढे सरसावले आहेत. आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. दरम्यान विराेधकांनी आम्हांला जीवाची पर्वा नाही त्यामुळे आम्ही आमची भुमिका आता अधिक तीव्र करणार असल्याचे आंदाेलकांनी म्हटलं आहे.

त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी (refinery project) विरोधकांनी थेट बारसु आणि सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकले आहेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा विरोध करावयाचा झाल्यास किंवा आंदोलन करायचं झाल्यास या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत.

त्याची तयारी त्यांनी आत्तापासूनच केली आहे. त्यामुळे कोकणात आता रिफायनरी विरोधक आणि सरकार पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात. त्यामुळे प्रशासन नेमकं कशा पद्धतीने आंदाेलन हाताळणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT