Accident News Saam Tv
महाराष्ट्र

सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली हाेती.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : साेलापूर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील सोलापूर पुणे महामार्गावर (solapur pune highway) यावली गावा जवळ ट्रक आणि टेम्पोत झालेल्या भीषण अपघातात (accident) एक जण ठार झाला आहे. (solapur accident marathi news)

या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार टेम्पोने रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातातदयानंद इगवे हा टेम्पो चालक जागेवरच ठार झाला आहे.

या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघाताचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत. दरम्यान अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT