ratnagiri,  saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri : जयगड समुद्रात बुडालेले बार्ज गुहागर किना-यावर (व्हिडिओ पाहा)

या जहाजामधील सर्व कर्मचारी सुखरुप आहेत.

अमोल कलये

रत्नागिरी : जयगड समुद्रात पलटी झालेलं बार्ज गुहागर किना-यावर सापडलं आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत किना-यावर हे बार्ज सापडले आहे. दरम्यान या जहाजाच्या अनुषंगाने भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी (ratnagiri) तसेच सिंधूदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील सर्व सागरी पाेलीस (police) ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले हाेते. (ratnagiri latest marathi news)

ज्यावेळी हे महाकाय बार्ज जयगडमधील खोल समुद्रात पलटी झाले. आणि त्याची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर सतर्कतेचे आदेश देण्यात आले हाेते. विशेषत: मच्छिमारांना तसेच सागरी किनार पट्टीवरील नागरिकांना पाण्यातून वाहून येणा-या काेणत्याही वस्तुंना हात लावू नये असे देखील आवाहन करण्यात आले हाेते.

या जहाजात तेल साठा असण्याची शक्यता वर्तवली जात हाेती. हे जहाज आज गुहागार येथील पालशेत किना-यावर सापडलं आहे. या जहाजामधील सर्व कर्मचारी सुखरुप असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT