Breaking : बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान Saam TV
महाराष्ट्र

Breaking : बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याचे अधिकार आता तालुका पातळीवर प्रांत अधिकार्‍यांना सोपवले आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या यात्रा-जत्रांचा कालखंड सुरू असल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयात बैलगाडा शर्यतींच्या परवानगीचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बैलगाडा (Bullock Cart Race) शर्यतींना परवानगी देण्याचे अधिकार आता तालुका पातळीवर प्रांत अधिकार्‍यांना सोपवले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे ग्रामीण डोंगराळ भागातील जत्रा यांत्रामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळण्यात सुलभता होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याला नवीन मेडिकल कॉलेज मिळालं - देवेंद्र फडणवीस

UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

IAS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ११ जिल्ह्यांना मिळाले नवे कलेक्टर

Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

SCROLL FOR NEXT