Pankaja Munde On Maratha Reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणासाठी जाती धर्मांमध्ये भांडण लावून कोणीही फायदा घेऊ नये: पंकजा मुंडे

Pankaja Munde On Maratha Reservation: आरक्षणासाठी जाती धर्मांमध्ये भांडण लावून कोणीही फायदा घेऊ नये: पंकजा मुंडे

Satish Kengar

>> बालाजी सुरवसे

Pankaja Munde On Maratha Reservation:

आरक्षणासाठी जाती धर्मांमध्ये भांडण लावून कोणी त्याचा फायदा घेऊ नये, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणतंय आहेत. तुळजापूर येथे त्या असं म्हणल्या आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या शिवशक्ती परीक्रमा यात्रेच्या निमित्ताने दोन दिवशीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहे.

आज त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये गाठीभेटी घेतल्या. तसेच तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी मुंडे यांनी तुळजाभवानी मातेची आरती ही केली.

तर माझ्या मनामध्ये काहीही नसते माझे मन काचेसारखे स्वच्छ आहे. तुळजाभवानीची कृपा आमच्यावरती आहे. मुंडे साहेबांनी ही प्रत्येक दौरा तुळजापूर पासून सुरू केलेला होता. त्यामुळे तुळजाभवानीचा आशीर्वाद आम्हाला पहिल्यापासूनच आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.  (Latest Marathi News)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. आज त्यांची आई आणि गावातील लोक त्यांचा भेटण्यासाठी आंदोलनस्थळी आले होते. आईला पाहून जरांगे यांना अश्रू अनावर झाले होते.

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, ''आज माझ्यासाठी माझा मराठा समाज घराघरातून पेटून उठला आहे.'' ते म्हणाले, मराठा समाजातील बांधवाना सांगतो, आतापर्यंत आरक्षणासाठी जे बळी पडले, या पुढे तसं न होऊन देण्याचा मी विडा उचलला आहे. तुमच्या एकाचीही ताकद वाया जाऊ देणार नाही, असं ते भावनिक होऊन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highway Blocked: भाजपनं माजी गृहमंत्र्यांचं तिकिट कापलं, हजारो कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांवर तुफान दगडफेक; सगळा हायवे ब्लॉक

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Pune : मोठी कारवाई! जमीन फेरफार घोटाळा प्रकरणी १५ महसूल अधिकारी निलंबित

Raigad Fort : स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला, रायगडला गेल्यावर 'हे' ठिकाण पाहायला विसरू नका

Hypertension Management Routine: सकाळच्या या 5 सवयी तुमचा बीपी ठेवतील नियंत्रणात, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT