nitesh rane 
महाराष्ट्र

Modi Express च्या माेफत प्रवासासाठी यांना करा फाेन : नितेश राणे

Siddharth Latkar

सातारा : मुंबईतील काेकणवासीयांना गणेशाेत्सवास ganeshotsav जाण्यासाठी प्रतिवर्षी बसचे आयाेजन करणारे आमदार नितेश राणे यांनी यंदा माेदी एक्सप्रेस रेल्वेची modi express घाेषणा केली आहे. सात सप्टेंबरला सुमारे १८०० गणेशभक्तांना माेफत प्रवासासह एकवेळच्या माेफत जेवणाचा लाभ माेदी एक्सप्रेसच्या माध्यमातून मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे आभार मानण्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे आमदार राणेंनी nitesh rane नमूद केले.

गणेशाेत्सव काळात काेकणी kokan माणूस हा मुंबईतून आपआपल्या गावी जात असताे. यापुर्वीपासून आमदार नितेश राणे हे काेकणवासीयांसाठी बसची व्यवस्था करीत असतं. यंदा त्यांनी माेफत रेल्वे प्रवासाची घाेषणा केली आहे.

आमदार राणे म्हणाले काेकणातील भुमीपुत्र नारायण राणेंना केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान नरेंद्र माेदींनी काेकणी जनतेस आशीर्वादच दिला आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी आपण येत्या सात सप्टेंबरला माेदी एक्सप्रेस ही रेल्वे साेडणार आहाेत. ही रेल्वे सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजता दादर स्टेशनवरुन फॅल्टफाॅर्म क्रमांक आठवरुन सुटेल. ती सावंतवाडी पर्यंत जाईल. कणकवली आणि वैभववाडी या दाेन ठिकाणी ही रेल्वे थांबेल असेही राणेंनी नमूद केले.

पुर्व नाेंदणीसाठी साधा संपर्क

आमदार नितेश राणे म्हणाले माेदी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी पुर्व नाेंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी २७ आॅगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत पुर्व नाेंदणी करावी. ही नाेंदणी मंडळ अध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडे करावयाची आहे. राणेंनी आपल्या आवाहनात काहींची नावे नमूद केली आहेत. यामध्ये देवगडचे संताेष किंजवडेकर, डाॅ. अमाेल तेली, वैभववाडी येथील नासिर काझी, कणकवलीचे मिलींद मिस्त्री आणि संताेष कानडे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Fridge Cleaning : तुमच्या फ्रिजमधून दुर्गंध येतोय? तर वाचा हे सोपो घरगुती उपाय

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT