NCCF Procurement Scam  Saam Tv
महाराष्ट्र

Saam Impact Video: NCCF ने थांबवली कांद्याची खरेदी; घोटाळ्याच्या वृत्तानंतर 67 महासंघांची खरेदी बंद; साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट

Onion Procurement Scam: NCCF कडून १३ मे पासून कांदा खरेदीला करण्यात येत होतं. या कांदा खरेदीत कोट्यावधींच्या घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या सर्व खरेदी केंद्रांचं काम थांबवण्यात आलंय.

Bharat Jadhav

कांदा खरेदीत घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर NCCF ने कांद्याची खरेदी थांबवलीय. NCCF या महासंघाच्या माध्यमातून केली जाणारी पूर्णपणे थांबवण्यात आलीय. NCCF साठी 67 महासंघांकडून केली जात होती कांदा खरेदी मात्र या कांदा खरेदीत कोट्यावधींच्या घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या सर्व खरेदी केंद्रांचं काम थांबवण्यात आलंय.

कांदा खरेदी करण्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर NCCF कडून खेरदी बंद करण्यात आलीय. दरम्यान NCCFच्या महासंघाकडून १३ मे पासून कांदा खरेदी सुरुवात करण्यात आली होती. आता सर्व महासंघाकडून केली जाणारी कांदा खरेदी बंद करण्यात आलीय. महासंघाच्या माध्यमातून केली जाणारी कांदा खरेदीत घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

आता नव्याने कांदा खरेदी करण्याच्या निविदा काढण्यात येणार २१ नव्या महासंघाची निवड करून कांदा खरेदी केली जाणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात NCCF कडून पुन्हा कांदा खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT