Manmad News onion Saam tv
महाराष्ट्र

Manmad News : कांद्याच्या चाळीत टाकला अज्ञाताने युरिया; ५० क्विंटल कांदा सडला

Nashik News : कांद्याच्या चाळीत टाकला अज्ञाताने युरिया; ५० क्विंटल कांदा सडला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : शेतकऱ्याने कांदा काढून चाळीत भरून ठेवला होता. चांगला भाव मिळेल त्यावेळी (Onion) कांदा विक्रीला काढायचा यादृष्टीने साठवणूक केली होती. परंतु कांदा ठेवलेल्या चाळीत अज्ञात व्यक्तीने (Farmer) युरिया टाकल्याने तब्बल ५० क्विंटल कांदा सोडून गेला आहे. (Tajya Batmya)

नाशिकच्या नांदगाव येथे हा प्रकार घडला आहे. शेतकरी मधुकर बागुल यांच्या नाग्या- साक्या धरणा शेजारील शेतात ४ एकर कांदे लागवड केली होती. कांद्याला भाव नसल्याने त्यांनी दीडशे क्विंटल कांदे हे चाळीत साठवून ठेवलेले होते. मात्र शेतातील घरी कोणी नसल्याचे बघून अज्ञाताने या कांदा चाळीत युरिया टाकल्याने कांद्याला उग्र वास येवून तो सडू लागल्याचे शेतकरी बागुल यांनी सांगितले.

शेतकऱ्याचे नुकसान 

चाळ फोडून बघितली असता त्यातील ४० ते ५० क्विंटल कांदे हे सडलेले निघाले. कांद्याचा लिलाव बंद असल्याने शिल्लक कांदा विकता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला. दरम्यान गेली तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने या घटनेचा पंचनामा करायला कोणीही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT