Income Tax Department conducting raids in Pune saam tv
महाराष्ट्र

Nashik IT Raids: नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाचे छापे, बांधकाम व्यावसायिक रडारवर

Nashik Raid News: नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाचे छापे, तीन ते चार बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी

अभिजित सोनावणे

Nashik News: नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायिकांवर कार्यालयात प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहे. नाशिकमधील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकांवर हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्राप्तिकर विभागाच्या दिल्लीतील टीमने हे छापे टाकले आहेत. नाशिकच्या एम जी रोडवरील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात प्राप्तिकर विभागाची टीम दाखल झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या तीन ते चार टीमने ही छापेमारी सुरु केली आहे. नाशकात बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी सुरु आहे.

एम जी रोडवरील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात छपेमारी करत प्राप्तिकर विभागाने तेथील कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. या छापेमारीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र नाशिक शहरात तीन ते चार बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी सुरु आहे. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: राजन पाटलांनी दिला सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप; 4 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीत समीकरण बदलणार

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

SCROLL FOR NEXT