Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: घराला लागलेल्‍या आगीत आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू

घराला लागलेल्‍या आगीत आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील उगावजवळील खेडे या गावात आग (Fire) लागली होती. या आगीत जखमी आठ महिन्याचा जेहान अश्फाक शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. (Letest Marathi News)

अश्पाक याकुब शेख यांच्या घराला (Nashik) आग लागली होती. यात आठ महिन्याचा जेहान अश्फाक शेख हा 60 टक्के भाजला होता. या बालकाचा दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबरला आई घरात काम करत असताना ही घटना घडली होती. घरातील लाईट गेली असताना आई घरात स्वयंपाक करत होती.

लाईट येताच गादीला आग

सायंकाळी लाईट आल्याने अचानक घरात आग लागली. यात जेहान झोपलेल्या गादीला आग लागली होती. गादीवर झोपलेल्या जेहान यात 60 टक्के भाजला होता. जेहानला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्‍‍णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जेहानचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

SCROLL FOR NEXT