Mhasrul Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : भाऊच निघाला वैरी; प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावाचा खून

हत्या करून अपघाताचा केला बनाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

Nashik Crime News : नातेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहेत. लहाने भावाकडून मोठे भावाची हत्या करून अपघाताच बनाव केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. (Nashik Latest Crime News)

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावनेचा भावाचा खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. 10 जानेवारीला म्हसरूळ येथील एका कॅनेलमध्ये दुचाकीस्वाराचा मृतदेह आणि दुचाकी पडलेली असल्याचे आढळून आला होता.

याबाबत म्हसरूळ पोलिसांत (Police) अपघात असल्याचे प्राथमिक लक्षात येत असताना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा अपघात (Accident) नसून घातपात असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला.

मयत ज्ञानेश्वर कराड याचा भाऊ संशयित दीपक कराडने त्याच्या तीन साथीदारांसोबत ज्ञानेश्वर याच्या डोक्यात रोडने मारून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ ODI: पहिल्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, या खेळाडूला मिळाली संधी

Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य...

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT