Suraj Mandhare Saam TV
महाराष्ट्र

Nashik: कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना अधिकारी घेणार दत्तक

जिल्हाधिकाऱ्यांसह, निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असे महसूल अधिकारी 52 मुलांना दत्तक घेणार आहेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक: देशात कोरोनाने (Corona) अनेक बालकांच्या आई-वडीलांनाचा मृत्यू झाला. कुटुंब रस्त्यावर आली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने (State Government) वेळोवेळी मदत जाहिर केली. परंतु असे अनेक बालकं आहेत त्यांना कसलीही मदत पोहोचली नाहीये. आता नाशिकच्या (Nashik) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक पाऊत पुढे टाकले आहे. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना महसूल अधिकारी दत्तक घेणार आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या नाशिक जिल्ह्यातील बालकांना दत्तक घेतलं जाणार आहे. (Latest Nashik News In Marathi)

जिल्हाधिकाऱ्यांसह, निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार असे महसूल अधिकारी 52 मुलांना दत्तक घेणार आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 52 बालकांना महसूल अधिकारी दत्तक घेणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ महसूल अधिकारी 52 बालकांचं पालकत्व स्विकारणार आहेत. पालकत्व स्विकारण्यासोबतच शासकीय मदत दूत म्हणूनही काम करणार आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या अनेक बालकांना मदत होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसानापोटी १२८ कोटी ५५ लक्ष रुपये सरकारकडून मंजूर

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

SCROLL FOR NEXT