Saylee Agavane saam tv
महाराष्ट्र

Pune: नारीशक्ती पुरस्कार विजेत्या पुण्याच्या सायलीला बनायचं आहे स्केटींग चॅम्प

सायली आगवणेने दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात संवाद साधला.

Siddharth Latkar

दिल्ली : नारीशक्ती पुरस्कार मिळाल्यानं मला खूप आनंद झाला आहे. मी स्केटींग शिकत आहे. मला स्केटींग डान्सर बनयाचे आहे. स्केटींग चॅम्पयीन बनायचे ठरवलं आहे असा निर्धार नारीशक्ती पुरस्कार (narishakti purskar) विजेत्या कथ्थक नृत्यांगणा (दिव्यांग) (pune) सायली नंदकिशोर आगवणे (sayalee agavane) हिने व्यक्त केला. (sayalee agavane latest marathi news)

जागतिक महिला दिनी (international womens day) राष्ट्रपती रामनाथ काेविंद (ramnath kovind) यांच्या हस्ते सायली आगवणे हिचा नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

नारीशक्ती पुरस्कार स्विकारल्यानंतर सायलीने हिने दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. तेथे तिने साधलेल्या संवादात सायली म्हणाली मी घरी नृत्य शिकविते. पुण्यातील चार शाळांत जाऊन मी तेथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. मला पेटींग करायला खूप आवडतं. मी रुमालावर आणि कापडावर पेटींग करते. मी झुंबा करते, याेगा देखील करते.

सायली म्हणाली मी विविध वाहिन्यांवरील नृत्यांच्या शोमध्ये भाग घेऊन बक्षीस जिंकले आहे. बँकॉक, सिंगापूर, कोलंबो येथे मी नृत्याचे सादरीकरण केले आहे. देशासह परदेशातील पुरस्कार मला मिळाले आहेत. दिव्यांग मुलांना नृत्य शिकविणे, हाताला धरुन पेटींग शिकविण्याचा माझा मानस असल्याचे सायलीने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

SCROLL FOR NEXT