narhari zirwal narhari zirwal
महाराष्ट्र

Maharashtra Politics : आदिवासी आमदार आक्रमक, झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर मारली उडी

Namdeo Kumbhar

Narhari Zirwal protest : नरहळी झिरळवाळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्री एकत नसतील, तर प्लॅन बी तयार असल्याचं झिरवळ यांनी सांगितलं. सत्ताधारी आमदारांनीच असे आंदोलन केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.

मंत्रालयातील मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच बाहेर आदिवासी आमदारांचं आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्वासनानंतरही आदिवासी आमदारांचे आंदोलन सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरळी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. संरक्षक जाळीवरुन बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन पुकारलेय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांनी आंदोलन पुकारले. त्यांना सध्या संरक्षक जाळीवरुन खाली उतरवण्यात आले. त्यांनी मंत्रालयात आंदोलन सुरु केलेय.

आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सकाळी या आमदारांनी अडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आदिवासी समजाच्या आमदारांनी आंदोलन पुकारलेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मित्रासोबत फिरायला गेली, त्यानंतर जे झालं ते ..

Maharashtra News Live Updates: अहमदनगर आता अहिल्यानगर होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

Bollywood Actress In Dandiya: बॉलिवूडच्या तारकांचे नवरात्री स्पेशल आउटफीट्स; तुम्हीपण फॉलो करा 'या' ट्रिक्स

MNS News: मनसेमुळे शिंदे गटाचा एकमेव खासदार मुंबईत निवडून आला, शालिनी ठाकरे यांचं वक्तव्य

Washim Accident : दुचाकी बसचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT