Narayan Rane 
महाराष्ट्र

तुम्ही पुढे या, मी तुम्हांला सगळी मदत करेन : नारायण राणे

अमोल कलये

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा jan aashirwad yatra साेमवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली. खेडमधील नातूनगरमध्ये नारायण राणे Narayan Rane यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्गात उद्याेगांचे प्रशिक्षण केंद्र आणत असल्याची घाेषणा करीत त्याबाबतची माहिती राणे यांनी यावेळी दिली.

राणे म्हणाले सगळ्या उद्योगांचे प्रशिक्षण केंद्र येथे मिळणार असून दोनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रशिक्षण केंद्रात उद्योगांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्यवसायासाठी तुम्ही पुढे या, मी तुम्हाला सगळी मदत करेन असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान यावेळी राणे यांना विविध गावातील लाेकांनी निवेदने दिली. मराठी माणसं नेहमी प्रमाणे निवेदनात फार लिहितात पण निवेदनापेक्षा कृतीमध्ये काहीतरी करा. मला सांगा... मला हाक मारा तुमच्या हाकेला मी ओ दिल्या शिवाय राहणार नाही असे आश्वासनही कोकणी माणसाला नारायण राणे यांनी दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT