Vijaykumar Gavit K C Padvi Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit News : लोकांकडून पैसे घेतले मात्र ते परतच केले नाही; मंत्री विजयकुमार गावित यांचा पाडवींवर गंभीर आरोप

Nandurbar News : काँग्रेस आमदार के. सी. पाडवी यांनी डॉ. गावित परिवार टक्केवारी घेतल्याशिवाय कोणाच्याही काम करत नाही; असा गंभीर आरोप मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या परिवारावर केले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : आरोप करण्यापेक्षा पाडवी यांनी लोकांकडून किती पैसे घेतले आहेत आणि कोण कोण लोक त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी येत आहेत. (Nandurbar) त्यांनी काम का रद्द केली याचे उत्तर द्या. तर काही लोकांनी त्यांच्यामुळे आत्महत्या सुद्धा केल्यात; असा गंभीर आरोप मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी के. सी. पाडवी यांच्यावर केला आहे. (Live Marathi News)

काँग्रेस (Congress) आमदार के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी डॉ. गावित परिवार टक्केवारी घेतल्याशिवाय कोणाच्याही काम करत नाही; असा गंभीर आरोप मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या परिवारावर केले होते. अर्थात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाला असून मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी के.सी. पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉ. गावित यांनी यावर पलटवार केला असून के. सी. पाडवी यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान देखील केले आहे. तसेच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं एवढंच होतं, तर उमेदवारी स्वतःने का केली नाही? याचे उत्तर देखील पदवी यांनी दिले पाहिजे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत चाललंय काय? किल्ल्यावर चक्क दारूची पार्टी; परवानगी मिळाली कशी? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; प्रदेश महासचिवांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दिला राजीनामा

Gajarachi Chutney: थंडीत लसणाची खाऊन कंटाळलात? मग ही गाजराची ही चमचमीत चटणी ठरेल बेस्ट

मुलं रोज Chocolate मागतात? मग, घरीच बनवा हेल्दी चॉकलेट्स, रेसिपी आहे एकदम सोपी

Wight Loss: जर तुम्हाला खरचं वजन कमी करायचं असेल, तर पुढील ३ महिने या ७ टिप्स फॉलो करा, व्हाल फॅट टू फिट

SCROLL FOR NEXT