Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : अवैध गुटखा विक्रीची दुकाने सील; दहा लाखांपेक्षा अधिकचा गुटखा जप्त

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याचा सीमावरती भागात आहे. गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात राज्यात बंद असलेल्या गुटख्याचे मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाचे विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. या कारवाई दरम्यान (Nandurbar) किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करत जिल्हाभरातून जवळपास दहा लाखांपेक्षा अधिकचा गुटखा जप्त केला आहे. (Police) तर अवैध गुटखा विक्री करणारे दुकाने सील काण्याची कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याचा सीमावरती भागात आहे. गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात राज्यात बंद असलेल्या गुटख्याचे मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. विक्रीही केली जात असते. यासंदर्भात राज्याच्या औषध प्रशासन विभागाकडे (FDA) तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारींची दखल घेताना औषध प्रशासन विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात धाडसत्र राबवले जात आहे  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास दहा लाख रुपयाचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. गुटख्याच्या विरोधात कारवाई सत्र सुरू राहणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT