Nandurbar Zp Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Zp News : जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया रखडली; संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची बदलीची प्रक्रिया वारंवार तक्रारी करून देखील होत नसल्याने थेट शिक्षकांनी धरणे आंदोलन करण्याला सुरुवात केली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा अंतर्गत बदल्यांचे प्रक्रिया होत नाही. बदल्यांची प्रक्रिया तातडीने सुरू (Nandurbar) करण्यात यावी; या मागणीसाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) शाळांमधील शिक्षकांची बदलीची प्रक्रिया वारंवार तक्रारी करून देखील होत नसल्याने थेट शिक्षकांनी धरणे आंदोलन करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यात नुकसान होणार आहे. नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम रांगात वसलेला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. मात्र त्या शिक्षकांना (Teacher) सपाटीकरणाच्या भागात बदली करण्यात यावी आणि सपाटी भागातील शिक्षकांना दुर्गम भागात बदल्या करण्यात यावी. मात्र जिल्हा परिषदेने मोजकेच शिक्षकांच्या बदल्या होत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक वर्षांपासून एकाच शाळेवर 

अनेक वर्षापासून शिक्षक एकच शाळेवर असल्याने त्या शिक्षकांची बदली करण्यात यावी; या मागणीसाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा शिक्षकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: सीसीटीव्हीचा 100% निकाल देणाऱ्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT