Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिलांची संख्या अधिक

Nandurbar News : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर असल्याने जिल्ह्यातील मतदारांच्या आकडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यात आदिवासी (Nandurbar) बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का वाढला असून पुरुष मतदारांपेक्षा (Voter) महिला मतदारांची संख्या ९३७ ने अधिक झाली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात १२ लाख ४० हजार ४५३ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात ५४ हजार नवीन मतदारांनी नाव नोंदवले  आहे. (Loksabha Election) लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर असल्याने जिल्ह्यातील मतदारांच्या आकडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार यात पुरुषांपेक्षा महिलांचे टक्केवारी अधिक असल्याचे दिसून आली आहे. अर्थात ही संख्या नवीन मतदारांच्या नोंदणीतून आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून नवीन मतदारांच्या नाव नोंदविण्यात यावे; यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत ५४ हजार मतदार पहिल्यांदाच मतदानाच्या हक्क बजावणार आहेत. तर यात सर्वाधिक महिला मतदार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यात महिलांची संख्या अधिक राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT